Wednesday, May 13, 2026

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार ०१ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार ०१ जानेवारी २०२६

पंचांग

आज मिती पौष शुद्ध त्रयोदशी शके १९४७. चंद्र नक्षत्र रोहिणी. योग शुभ.चंद्र राशी वृषभ भारतीय सौर ११ पौष शके १९४७.गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.०८ मुंबईचा सूर्यास्त०६.०७ मुंबईचा चंद्रोदय १०.५६ मुंबईचा चंद्रास्त १०.१११०.४८पीएम राहू काळ ०२.०० ते ०३.२३ .ई.स.२०२६ प्रारंभ,प्रदोष शुभ दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : कामामध्ये सातत्य राहणार आहे.
वृषभ : महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.
मिथुन : आजचा दिवस संमिश्र जाणार आहे.
कर्क : मन:स्वास्थ्य थोडेसे बिघडणार आहे.
सिंह : आर्थिक फायदे मिळतील.
कन्या : स्वतःच्या कामांना प्राधान्य द्या.
तूळ : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम वाढणार आहे.
वृश्चिक : प्रगती होईल.
धनू : मनात काळजीचे विचार राहणार आहेत.
मकर : नोकरीमध्ये संघर्ष टाळलेलेच चांगले .
कुंभ : लेखक आणि कलावंतांना चांगला दिवस आहे.
मीन : आपले अंदाज बरोबर ठरणार आहेत.
Comments
Add Comment