Thursday, December 4, 2025

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा शके १९४७.चंद्र नक्षत्र रोहिणी. योग सिद्ध ०८.०८ पर्यंत नंतर साध्य.चंद्र राशी वृषभ ,भारतीय सौर १४ मार्गशीर्ष शके १९४७.शुक्रवार दिनांक ०५ डिसेंबर २०२५.मुंबईचा सूर्योदय ०६.५८ , मुंबईचा सूर्यास्त ०६.०० , मुंबईचा चंद्रोदय ०६.१९ , मुंबईचा चंद्रास्त ०७.१२ राहू काळ

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : प्रगती, उन्नती होईल.
वृषभ : यशाचे प्रमाण वाढते राहील
मिथुन : जीवनसाथी चे उत्तम सहकार्य लाभेल.
कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागू शकतील
सिंह : अनेकानेक मार्गाने धन आगमन होऊ शकते
कन्या : जवळचे प्रवास घडू शकतात.
तूळ : मनासारख्या घटना घडतील
वृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल
धनू : क्रोधावर नियंत्रण हवे.
मकर : वादविवादा पासून दूर राहा
कुंभ : पारिवारिक कार्यक्रमात पुढाकार घ्याल.
मीन : व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील
Comments
Add Comment