Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीबोरिवलीत निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळला; ३ मजुरांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बोरिवलीत निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळला; ३ मजुरांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

मुंबई : बोरिवली पश्चिमेकडील इमारतीचे बांधकाम सुरु असताना सोळाव्या मजल्यावरील मचान कोसळले. यात तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. अन्य एका मजुराची प्रकृती चिंताजनक असून त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्पना चावला चौक परिसरात हा दुर्दैवी अपघात झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशनम दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -