Friday, May 3, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यराशीभविष्य, दि १२ ऑक्टोबर २०२२

राशीभविष्य, दि १२ ऑक्टोबर २०२२

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- मनोरंजनासाठी वेळ द्याल.
वृषभ- उधारी, उसनवारी वसूल होऊ शकते.
मिथुन- आरोग्य उत्तम राहणार, मानसिक चिंता निघून जाईल.
कर्क- उगाचच मनाला निराशा येण्याची शक्यता आहे.
सिंह- आपल्या कार्यक्षेत्रातील आपले अंदाज अचूक ठरतील.
कन्या- आपली नियोजित कार्य निर्विघ्न पार पडतील.
तूळ- आर्थिक आवक चांगली राहील.
वृश्चिक- काही सहकार्यांचे गैरसमज होऊ शकतात.
धनू- घरातील वातावरण चांगले असेल.
मकर- कामामध्ये लक्ष देऊन काम पूर्ण करा.
कुंभ- सकारात्मक विचार केल्यास फायदे होतील.
मीन- संयम आवश्यक आहे. जास्त दगदग करू नका.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -