Horoscope : राशीभविष्य, दि. २१ नोव्हेंबर २०२२

Share

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- चांगल्या वार्ता कानी येतील.
वृषभ– महत्त्वाच्या गाठीभेटी होऊन कामे होतील.
मिथुन- समस्या चर्चा करून यशस्वीरित्या सोडवता येतील.
कर्क- आपले कर्तुत्व झळाळून निघेल.
सिंह– नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल.
कन्या– अधिकाराचा योग्य वापर करा.
तूळ– आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील.
वृश्चिक– आरोग्याकडे पुरेसे लक्ष देणे गरजेचे आहे.
धनू– स्वप्नांमध्ये रमून जाल.
मकर– धार्मिक कार्यात रस घ्याल.
कुंभ– खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल.
मीन– स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा.

Recent Posts

आज मुंबईत पाणीकपात !

जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम मुंबई : पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही…

2 hours ago

राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा दिवस

भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते आणि या लोकशाहीच्या उत्सवातील निवडणुकीतील तिसऱ्या…

2 hours ago

तिसऱ्या टप्पासाठी आज मतदान

महाराष्ट्रातील ११ जागांसह १२ राज्यांतील ९४ जागांवर उमेदवारांचे भवितव्य आज होणार ईव्हीएममध्ये बंद मुंबई :…

3 hours ago

विवेकानंद वैद्य प्रतिष्ठान, सांगली

सेवाव्रती :शिबानी जोशी सांगलीच्या विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानची स्थापना आणि त्या नंतरच्या सुरुवातीच्या कामाची माहिती आपण गेल्या…

3 hours ago

कोकणात कमळ फुलणार…

विशेष: डॉ. सुकृत खांडेकर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले असून, आज या…

4 hours ago

MI vs SRH: ‘सुर्या’ च्या प्रकाशाने मुंबई झळकली, ७ गडी राखुन हैदराबादवर विजय…

MI vs SRH: मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून सलामीवीर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. हेडने…

5 hours ago