Saturday, June 1, 2024
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. २० एप्रिल २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. २० एप्रिल २०२३

दैनंदिन राशीभविष्य (horoscope) …

मेष – सहकुटुंब सहपरिवार पर्यटनाचे योग.
वृषभ – तुमचे महत्त्व वाढेल कामात उत्साह राहील.
मिथुन – कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना पूर्ण विचारांती घ्या.
कर्क – नोकरी विषयक प्रश्न सुटतील वास्तु विषयक कामे होतील.
सिंह – धनलाभाच्या दृष्टिकोनातून चांगला दिवस.
कन्या – जमीनजुमल्याच्या व्यवहारात सावधानता बाळगणे हितकारक
ठरेल.
तूळ – भरभराट होऊन भाग्योदया याची शक्यता.
वृश्चिक – व्यआर्थिक आवक मनासारखी राहील.
धनू – चांगली परिस्थिती राहून प्रगती किंवा उन्नती होऊ शकते.
मकर – भाग्याचे पाठबळ लाभेल.
कुंभ – चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही.
मीन – संयमाने आणि प्रयत्नांनी कामे पूर्ण होतील.

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -