डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस रद्द

Share

पुणे  :  ठाणे आणि कळवा या धीम्या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामासठी ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ९ जानेवारी रोजी सुटणारी डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेकडून १० जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 9 जानेवारी रोजी सुटणाऱ्या मुंबई -पुणे -मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई – गदग एक्स्प्रेस यांसह अन्य ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.

तर, हुबळी-दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावणार आहे. तर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, दादर-हुबळी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहे.

Recent Posts

कोकणात कमळ फुलणार…

विशेष: डॉ. सुकृत खांडेकर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले असून, आज या…

14 mins ago

MI vs SRH: ‘सुर्या’ च्या प्रकाशाने मुंबई झळकली, ७ गडी राखुन हैदराबादवर विजय…

MI vs SRH: मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून सलामीवीर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. हेडने…

60 mins ago

Lok Sabha Elections 2024: तिसऱ्या टप्प्यात अमित शाह,नारायण राणे, उदयनराजे यांची प्रतिष्ठा पणाला

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election 2024) तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. देशातील १२ राज्ये…

2 hours ago

व्होट बँकेमुळे ममता बॅनर्जींचा सीएएला विरोध

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आरोप दुर्गापुर : काँग्रेस ७०-७० वर्षांपासून राम मंदिराची उभारणी रखडवत होती,…

3 hours ago

NIA Probe: खलिस्तानी समर्थकांकडून पैसे घेतल्याचा केजरीवालांवर आरोप, चौकशीची मागणी

नवी दिल्ली: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अटक झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आता…

3 hours ago

घरातील या ४ चुकांमुळे टिकत नाही पैसा, कुटुंबात राहते तंगी

मुंबई: घरात अनेकदा माहीत नसताना काही चुका अशा ज्या समस्या निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला…

4 hours ago