कणकवली : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली यात भाजपचे चार उमेदवार विजयी झाले भाजपचे विठ्ठल देसाई, मनीष दळवी, प्रकाश बोडस, विजय झाला आहे. पहिल्य फेरीत मविआचे 4 उमेदवार विजयी झाले. सावंतवाडीतून शिवसेनेचे विद्याधर परब विजयी झाले. वैभववाडीतून भाजपचे दिलीप रावराणे यांनी बाजी मारली आहे.
पहिल्या फेरीत भाजपचे 4 उमेदवार विजयी