
वसई : वसई पूर्वेतील मधुबन परिसरात शनिवारी रात्री आठच्या सुमारास सुरक्षा स्मार्ट सिटीजवळ मुख्य रस्त्यावर दोन दुचाकी एकमेकांना समोरासमोर धडकल्या. या अपघातात तीन तरुणांचा जणांचा मृत्यू झाला.
Kasara Ghat : मुंबई-नाशिक मार्गावरील जुना कसारा घाट आठ दिवस बंद
शहापूर : मुंबई - नाशिक महामार्गावरील नाशिककडे जाणाऱ्या जुन्या कसारा घाटातील रस्त्याची दुरुस्ती दोन टप्प्यांत होणार असल्याने आठ दिवस हलक्या व अवजड ...
अॅक्टिव्हा आणि बाईक यांची समोरासमोर टक्कर झाली. दोन दुचाकींच्या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. तीन जणांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Pune News : पोटच्या तीन पोरींनी मृत्यूपत्रावर अंगठ्याचे चोरून घेतले ठसे
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात बाप आणि मुलीच्या प्रेमळ नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वडिलांच्या ‘ब्रेन डेड’ होण्याच्या ...
वसई येथील राजीवली परिसरात रस्ता निमुळता आहे. या रस्त्याचा अंदाज आला नाही आणि अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आणि तीन मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत.