
मुंबई : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death Anniversary) यांचा आज १२रावा स्मतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिना त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर अनेक ठिकाणी भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. तसेच फुलांची आकर्षक सजावट करुन पुष्पांजली अर्पण करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी सकाळपासूनच राज्यभरातून शिवसैनिक शिवतिर्थावर दाखल होत आहेत.

सिंधुदुर्ग:मतदान(Voting) हा आपला हक्क व कर्तव्य आहे. भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन ज्येष्ठ ...