
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. हवामान विभागाच्या संकेत स्थळावरील अनुमानानुसार शुक्रवार आणि शनिवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.हा पाऊस सर्व भागात नसला तरी ढगाळ वातावरण मात्र सर्वत्र राहणार आहे. डाळिंब व द्राक्ष बागांसाठी ढगाळ वातावरण हे अत्यंत घातक आहे. जिल्ह्यात सध्या एक लाख हेक्टर तूर पीक आहे. हे पीक सध्या फुलोऱ्यात असून घाटेआळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुंबईतील बीकेसी मेट्रो स्थानकात (BKC Metro Station) आज दुपारी १ वाजून ९ मिनिटांच्या सुमारास भीषण (Fire News) आग लागली. या आगीत मेट्रोचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...