पंचांग
आज मिती चैत्र शुद्ध नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पुष्य. योग सुकर्मा. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर २० चैत्र शके १९४७. गुरुवार, दिनांक १० एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२५, मुंबईचा चंद्रोदय १.०९, मुंबईचा सूर्यास्त ६.५४, मुंबईचा चंद्रास्त ९.४५, उद्याची राहू काळ ५.२० ते ६.५४. भगवान महावीर जन्म कल्याणक, प्रदोष, अनंग त्रयोदशी, अनंग व्रत.