वारीत झी मराठीचे कलाकार सहभागी

तुकोबांच्या पालखीत कलाकारांची मांदियाळी

'लक्ष्मी निवास'च्या भावना आणि सिद्धूची चर्चा

भावना आणि सिद्धू  वारीत पारंपरिक पोषाखात दिसले

अक्षया देवधरने वारीत नेसली स्वतःच्या 'भरजरी' ब्रँडची साडी

'सावळ्याची जणू सावली'तील सावली आणि सारंग वारीत उत्साहाने सहभागी

सावली आणि सारंग विठुरायाच्या गजरात तल्लीन

'तुला जपणार आहे'तील वेदा आणि अंबिका झाल्या वारकरी