तुम्हाला पण राग येतोय तर थांबा ?
आणि विचार करा:
रागाच्या भरात लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी दीर्घ श्वास घ्या.
थांबा आणि श्वास घ्या
वस्तुस्थिती तपासा, भावनिक होऊन निर्णय घेऊ नका.
परिस्थितीचे विश्लेषण करा
रागाच्या भरात लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी दीर्घ श्वास घ्या.
थांबा आणि श्वास घ्या
ध्यान, योगा किंवा निसर्गात वेळ घालवून मन शांत ठेवा.
शांत रहाण्याचे मार्ग शोधा
तुमच्या भावना इतरांसोबत शांतपणे, आरोप न करता व्यक्त करा.
संवाद साधा
व्यायाम, डायरी लेखन किंवा संगीत ऐकून राग बाहेर काढा.
निरोगी पद्धती अवलंबा
स्वतःला आणि इतरांना माफ करून मनातील कडवटपणा कमी करा.
माफ करायला शिका
राग नियंत्रणात येत नसेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
गरज वाटल्यास मदत घ्या
Click here