Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडी5 जी नेटवर्कचं गिफ्ट

5 जी नेटवर्कचं गिफ्ट

पुढल्या वर्षी देशातल्या प्रमुख शहरांना 5 जी नेटवर्कचं गिफ्ट मिळणार आहे. यांत महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुणे शहरांना हा मान मिळणार आहे. याशिवाय दिल्ली, बंगळुरु, गुरुग्राम, हैदराबाद, अहमदाबादसह प्रमुख मेट्रो आणि मोठ्या शहरांत 5 जी नेटवर्कची सुविधा सुरु होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -