Nashik Traffic Update : नाशिक मध्यवर्ती वाहतुकीत आज बदल; कोणते मार्ग असणार बंद ? जाणून घ्या

Nashik Traffic Update : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे (Sahityaratna Anna Bhau Sathe) यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने आज, शनिवारी (दि.१) शहरात मिरवणूका निघणार आहेत. या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी (Police) वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. आज सकाळी दहा वाजता महात्मा फुले पोलीस चौकी येथून मिरवणुकीस सुरु होणार असून, ही मिरवणूक शहरातील मुख्य बाजारपेठ आणि चौकांमधून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा चौकात पोहचणार आहे. या मिरवणुकीत नागरिकांची (Citizen) गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस उप आयुक्त चंद्रकांत गवळी यांनी हे निर्बंध लागू केले आहेत. (Nashik Traffic Update)



नाशिक मध्यवर्ती वाहतुकीत आज बदल


पंचवटीकडून नाशिकरोडकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग


मार्ग १ : दिंडोरी नाका – पेठनाका मखमलाबाद नाका बायजाबाई छावणी अशोक स्तंभ – सीबीएस -मुंबई नाका वडाळा नाका-नागजी सिग्नल अशोका मार्ग. मार्ग २: (रामवाडी) बायजाबाई छावणी -चोपडा लॉन्स गंगापूर नाका अशोक स्तंभ – सीबीएस – मुंबई नाका.


नाशिकरोडकडून पंचवटीकडे येण्यासाठी पर्यायी मार्ग


उपनगर सिग्नल फेम सिग्नल नागजी सिग्नल अशोका मार्ग – वडाळा नाका गडकरी चौक मुंबई नाका सीबीएस सिग्नल अशोक स्तंभ रविवार कारंजा मालेगाव स्टँड मार्गे व सिटीलिंक बसेस तपोवन बस डेपो येथून सुटतील



खालील मार्ग सकाळी १० पासून ते मिरवणूक संपेपर्यंत बंद राहतील


मुख्य मिरवणूक मार्गः महात्मा फुले पोलीस चौकी चौक मंडई हाजी टी पॉईंट महात्मा फुले मार्केट – दूध बाजार (अब्दुल हमीद चौक) भद्रकाली मार्केट बादशाही कॉर्नर गाडगे महाराज पुतळा – धुमाळ पॉईंट – सांगली बँक सिग्नल परशुराम सायखेडकर नाट्यगृह नेपाळी कॉर्नर शालीमार चौक खडकाळी -सिग्नल ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा चौक (सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद). अण्णाभाऊ साठे चौक ते साईबाबा हॉस्पिटल ते शिवसेना भवन (कालिदास कलामंदिरासमोरील दोन्ही बाजूंचे मार्ग बंद). अण्णाभाऊ साठे पुतळा ते कालिदास कलामंदिर ते शिवसेना भवन मार्ग

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

ED's swift action : ऑनलाइन गेमिंग-बेटिंग प्रकरणात ईडीची धडक कारवाई

नागपूर : ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती