Monday, July 27, 2026

Kurti Designs : फॅशनप्रेमींसाठी खास! 'या' कुर्ती डिझाइन्स ज्या कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत

Kurti Designs : फॅशनप्रेमींसाठी खास! 'या' कुर्ती डिझाइन्स ज्या कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत
अनारकली (Anarkali) कुर्ती
पारंपरिक आणि एलिगंट लुकसाठी नेहमीच बेस्ट पर्याय.     ए-लाइन (A-Line) कुर्ती ऑफिस, कॉलेज आणि कॅज्युअल वेअरसाठी परफेक्ट.     स्ट्रेट कट (Straight Cut) कुर्ती जीन्स, लेगिंग्स किंवा पँट्ससोबत सहज मॅच होते.     अंगरखा (Angrakha) कुर्ती क्रॉस-ओव्हर डिझाइनमुळे वेगळा आणि रॉयल लुक मिळतो.     फ्रंट स्लिट (Front Slit) कुर्ती मॉडर्न आणि फ्युजन (Fusion) स्टाईल आवडणाऱ्यांसाठी उत्तम.     हाय-लो (High-Low) कुर्ती स्टायलिश आणि ट्रेंडी लुकसाठी आजच्या फॅशनमधील लोकप्रिय डिझाइन.  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा