Maharashtra Saints : महाराष्ट्राच्या संतपरंपरेची ओळख, महाराष्ट्रातील महान संत आणि त्यांची समाधीस्थळे!

संत ज्ञानेश्वर महाराज
समाधीस्थळ – आळंदी, पुणे. (Pune)
अवघ्या २१व्या वर्षी संजीवन समाधी घेतलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी 'ज्ञानेश्वरी'सारखा अमूल्य ग्रंथ दिला.



 



 

संत तुकाराम महाराज
समाधीस्थळ – देहू, पुणे.
तुकाराम महाराजांच्या अभंगांनी भक्ती, समानता आणि समाजप्रबोधनाचा संदेश दिला. देहू हे वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते.

 



 

संत नामदेव महाराज
समाधीस्थळ – नरसी नामदेव, हिंगोली. (Hingoli)
संत नामदेवांनी विठ्ठलभक्तीचा संदेश देशभर पोहोचवला. त्यांचे समाधीस्थळ भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे.

 



 

संत एकनाथ महाराज
समाधीस्थळ – पैठण, छत्रपती संभाजीनगर. (Chhatrapati Sambhajinagar)
'एकनाथी भागवत' आणि भारुडांच्या माध्यमातून समाजजागृती करणारे संत म्हणून त्यांची ओळख आहे.

 



 

संत निवृत्तिनाथ महाराज
समाधीस्थळ – त्र्यंबकेश्वर, नाशिक. (Nashik)
नाथ संप्रदायातील महान संत आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे ज्येष्ठ बंधू असलेले निवृत्तिनाथ महाराज हे ज्ञान, वैराग्य आणि अध्यात्माचे प्रतीक मानले जातात. त्यांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे.

 



 

संत सोपानदेव महाराज
समाधीस्थळ – सासवड, पुणे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू असलेले संत सोपानदेव महाराज यांनी अभंगरचनेतून भक्तीचा संदेश दिला. त्यांची समाधी पुणे जिल्ह्यातील सासवड येथे असून वारकरी संप्रदायासाठी ते महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.

 



 

संत गाडगेबाबा
समाधीस्थळ – अमरावती. (Amravati)
स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजसेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या गाडगेबाबांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.

 



 

संत चोखामेळा
समाधीस्थळ – पंढरपूर, सोलापूर. (Solapur)
समतेचा आणि अखंड विठ्ठलभक्तीचा संदेश देणारे संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ विठ्ठल मंदिर परिसरात आहे.

 



 

संत गोरा कुंभार
समाधीस्थळ – तेर, धाराशिव. (Dharashiv)
मातीची भांडी घडवत असतानाच भक्तीचा मार्ग स्वीकारणारे संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत मानले जातात.

 



 

संत सावता माळी
समाधीस्थळ – अरण, सोलापूर.
शेतकरी असतानाही अखंड विठ्ठलभक्ती करणारे संत सावता माळी हे श्रम आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात.

 

Comments
Add Comment

प्रवासी वाहनचालकांना मराठी शिकण्यास आणखी एका महिन्याची मुदत

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि ॲपवर चालणाऱ्या कॅबच्या अमराठी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक व व्यावहारिक

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही – एकनाथ शिंदे

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये

Sangli ST Accident : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीषण अपघात, सांगलीत एसटीच्या दोन बसची समोरासमोर धडक; 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू

सांगली : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी घाटात गुरुवारी एसटीच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली.

Drone City Maharashtra : ड्रोन उद्योगासाठी मंत्रीस्तरीय टास्क फोर्स

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ड्रोन सिटी’ मुंबई : राज्यातील ड्रोन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील ३ तासांत मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज

मुंबई : राज्यातील अनेक भागांत सध्या पावसाचे वातावरण असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी काही

Tiranga Padayatra : पनवेलमध्ये देशभक्तीचा जयघोष भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा पदयात्रा; ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी