काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचलमध्ये भाजपने मारली बाजी

सिमला : काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. राज्यातील मंडी, धरमशला (धर्मशाळा), सोलन या तीन पालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा तर पालमपूर पालिकेत काँग्रेसचा विजय झाला आहे. जाहीर झालेल्या निकालांनुसार भारतीय जनता पार्टीने मंडी महापालिकेत १४ पैकी १२, धरमशाला मनपात १७ पैकी ११ आणि सोलन मनपात १७ पैकी १० प्रभागांमध्ये विजय मिळवला आहे. मतमोजणी सुरू असून संध्याकाळपर्यंत सगळे निकाल येतील. पालमपूर मनपात काँग्रेसने ११ आणि भाजपने २ प्रभाग जिंकले आहेत.


पुढच्या वर्षी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी झालेल्या चार मोठ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये तीन मनपात भाजपने सरशी साधली आहे. हा काँग्रेससाठी हिमाचलमध्ये मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.





हिमाचल प्रदेशात ४ पैकी ३ मोठ्या मनपात भाजपची सरशी


मंडी - एकूण जागा १४ - भाजपने आतापर्यंत जिंकल्या १२ जागा


धरमशाला - एकूण जागा १७ - भाजपने आतापर्यंत जिंकल्या ११ जागा


सोलन - एकूण जागा १७ - भाजपने आतापर्यंत जिंकल्या १० जागा

Comments
Add Comment

Hindalga Jail : 40 हजारांची लाच अन् कैद्याला अर्धनग्न कॉल; महिला पोलिसाचे भयानक कांड

बेळगाव : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तुरुंगातील एका महिला पोलीस

Nashik Crime News : धारदार शस्त्राने वार करून २९ वर्षीय तरुणाचा खून, दारू पिऊन पडल्याचा बनाव रचला अन्...

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. मजुरीचे पैसे दिले नाहीत या रागातून एका

Mumbai Crane Accident : कुर्ला-ट्रॉम्बे मार्गावर क्रेन कोसळली; तीन महिन्यांच्या बाळासह 10 जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गाजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या कामादरम्यान हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याची

Nashik : त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय स्थलांतराला स्थगिती, पर्यायी जागांचा शोध

Nashik : दर्शन पथासाठी त्र्यंबकेश्वरचे उपजिल्हा रुग्णालय (Trimbakeshwar Sub-District Hospital) अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचालींना

Jalgaon Crime : ७/१२ उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठी ८५ हजारांची लाच, स्टॅम्प वेंडरविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon Crime : शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करण्याच्या कामासाठी ८५ हजार

Pune News : पुणे रेल्वे यार्डात 9 तासांचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

पुणे : पुणे रेल्वे विभागाकडून पुणे यार्डातील ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले