Ranveer Singh : डॉन 3 चित्रपट सोडल्याने रणवीर सिंग वर कारवाई ; आमिर खान ची मध्यस्थी ठरली व्यर्थ !

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh)आणि ‘डॉन 3’ या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद आता अधिक गंभीर बनला आहे. निर्माता फरहान अख्तर (Farhan Akhtar) यांच्या तक्रारीनंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) ने रणवीर सिंग विरोधात असहकार आदेश जाहीर केला आहे. या मुले फेडरेशन चे सहकारी आणि तंत्रज्ञ या चित्रपटात काम करणार नाहीत.



FWICE च्या मुख्य अधिकारी अशोक पंडित (Ashok Pandit) यांनी असे महंतले आहे की सिनेसृष्टि विश्वासवर चालते, एखाद्या अभिनेत्याला कॉंट्रॅक्ट साइन केल्यावर मगर घेत येत नाही. कॉंट्रॅक्ट साइन झाल्यावर निर्माते शूटिंग, लोकेशन, टेक्निकल टीम, सेट या सगळ्या गोष्टींवर पैसा खरंच करतो. अभिनेत्याने अचानक मागार घेतलयाने याचा फटका निर्मात्यासोबत शेकडो कामगारनाही बसतो ज्याने मोठ नुकसान होते .



त्यांच्या मते, ‘डॉन 3’ ची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. शूटिंगचे नियोजनही तयार होते. मात्र त्याच वेळी रणवीर सिंहने प्रोजेक्टमधून माघार घेतल्याने संपूर्ण टीम अडचणीत आली. हा प्रकार भविष्यात इंडस्ट्रीसाठी धोकादायक ट्रेंड ठरू शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.



फेडरेशनने रणवीर सिंग सोबत अनेकदा बोलयांचा प्रयत्न केले, अनेक नोटिस पाठवले परंतु त्यांच्याकडून काही समाधानपूर्वक उट्टेर मिळाले नाही. दरम्यान, ‘एक्सेल एंटरटेनमेंट’(Excel Entertainment) ने या प्रकरणात सुमारे ४५ कोटी रुपयांच्या नुकसानीचा दावा केला आहे. हा वाद मिटवण्यासाठी आमिर खान (Aamir Khan) यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे परंतु यातून काही तोडगा नीघत नसल्याचे सांगितले जात आहे .

Comments
Add Comment

Raj Kundra : 'जीव संपवण्याचा विचार'; आर्थर रोड जेल, घटस्फोटाची अफवा अन् शिल्पाच्या एका फोन कॉलचा 'तो' किस्सा; राज कुंद्राचा खुलासा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) २०२१ मधील पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे

Govinda And Sunita Ahuja : सुनीता आहुजा फॅमिली कोर्टाबाहेर? सुखी संसारात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून

Zindagi Na Milegi Dobara 2 : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा सिक्वेल येणार

मुंबई : झोया अख्तर यांच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची (पुढील भागाची) वाट

Aawarapan 2 : ‘आवारापन २’ची दमदार कमाई; ‘बंटवारा १९४७’ला फटका

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या इम्रान हाश्मीच्या 'आवारापन २' आणि सनी देओलच्या 'बंटवारा १९४७' यांच्यातील

Shah Rukh Khan : नागपंचमीच्या दिवशी ‘मन्नत’मध्ये दोन सापांची एन्ट्री; एकाची सुखरूप सुटका, दुसरा बेपत्ता!

Mumbai : मुंबईतील बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे येथील प्रसिद्ध ‘मन्नत’ निवासस्थानी नागपंचमीच्या दिवशीच

Sunny Deol : सनी देओलच्या ‘बटवारा १९४७’ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; विकेंडला केली जोरदार कमाई, २३ चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले!

सनी देओल (Sunny Deol) आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘बंटवारा १९४७’ (Batwara 1947) हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी