मुंबई : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पोटनिवडणूक जाहीर केली. येत्या १८ जून २०२६ रोजी या एका जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करून निकाल घोषित केला जाईल. महाराष्ट्रासोबतच तामिळनाडूतील सी. व्ही. शन्मुगम यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीही याच दिवशी निवडणूक होणार आहे.
नाशिक : पंचवटी परिसरातील हिरावाडी येथील न्यू समृद्धी ज्वेलर्स येथे दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ अज्ञातांपैकी २ जणांना नाशिक पोलिसांनी तब्बल 500 CCTV ...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून, या प्रकरणात आता महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. पुणे ग्रामीण ...
- निवडणूक अधिसूचना जारी होणार : १ जून २०२६
- नामांकन अंतिम तारीख : ८ जून २०२६
- उमेदवारी अर्जांची छाननी : ९ जून २०२६
- अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत : ११ जून २०२६
- मतदानाचा दिनांक आणि वेळ : १८ जून २०२६ (सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत)
- मतमोजणी : १८ जून २०२६ (सायंकाळी ५:०० वाजता)





