मुंबई : उत्तर-मध्य मुंबईच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे धाकटे बंधू तुषार एकनाथ गायकवाड (Tushar Gaikwad) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सायंकाळी टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
- सुनेत्रा आणि पार्थ पवार यांच्यासोबत बैठक; १ जूनपासून काम सुरू करणार मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा ...
वॉशिंग्टन : कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथील इस्लामिक सेंटर कॅम्पसमधील मशिदीजवळ सोमवारी झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले. हा हल्ला दोन अल्पवयीन ...
तुषार गायकवाड (Tushar Gaikwad) यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वपक्षीय नेत्यांनी गायकवाड कुटुंबाचे सांत्वन करत शोक व्यक्त केला आहे. तुषार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मंगळवारी दुपारी १ ते २ या वेळेत विक्रोळी येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, दुपारी २ ते ४ या वेळेत विक्रोळी कोर्टाजवळील, कन्नमवार नगर येथील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन' येथे सर्वसामान्य नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाईल. सायंकाळी टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.






