Saturday, May 2, 2026

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ३ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ३ मे २०२६

पंचांग

आज मिती वैशाख कृष्ण द्वितीय शके १९४८, चंद्र नक्षत्र विशाखा०७.१० पर्यंत नंतर अनुराधा ,योग वरियान, चंद्र राशी वृश्चिक,भारतीय सौर वैशाख १३ शके १९४८, रविवार दिनांक ३ मे २०२६. सूर्योदय ०६.०९, सूर्यास्त ०७.०१, चंद्रोदय ०८.३६ पीएम,चंद्रास्त ०६.५२ एएम, राहू काळ ०५.२४ ते ०७.०१ चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा  
   वृषभ : धनलाभाचे योग  
   मिथुन : व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील  
   कर्क : हातातील कामे झटपट पूर्ण होतील  
   सिंह : जोडीदाराच्या मतांना प्राधान्य द्या  
   कन्या : मतभेद दूर होतील  
  तूळ : एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण होईल  
  वृश्चिक : प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील  
  धनु : अतिआत्मविश्वास नको  
   मकर : तज्ञांचा सल्ला उपयोगी पडू शकतो  
   कुंभ : वरिष्ठांशी मतभेद नको  
   मीन : अध्यात्मिक ओढ जाणवेल  
Comments
Add Comment