Palash Muchhal : संगीतकार पलाश मुच्छल अडचणीत; स्मृतीशी धोका आणि आता आणखी नवं प्रकरण आलं समोर

सांगली : संगीतकार, गीतकार पलाश मुच्छल याला आपण ओळखतो ते म्हणजे स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या अफेरमुळे, स्मृती आणि पलाश यांचं नोव्हेंबर मध्ये लग्न होणार होत, हळदी झाली होती, संगीत झालं होत, लग्नाचा मुहूर्त देखील ठरला होता. परंतु ऐन वेळी पलाश काळ्या कारनाम्याने स्मृतीचे डोळे उघडले आणि लग्न तिथेच मोडले. यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, गीतकार आणि संगीतकार पलाशची ओळख 'प्ले बॉय' म्हणून झाली. त्यानंतर त्याच्या पूर्वीच्या अनेक अफेर्सच्या बातम्या पसरल्या होत्या.



पलाशवर सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचा बालमित्र विज्ञान प्रकाश माने यांनी त्याच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सांगली पोलीस ठाण्यात दिली आहे. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या या प्रकरणानंतर मुच्छल विरोधात अट्रोसिटीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



पलाशने केली स्मृतीच्या मित्राची फसवणूक


">२०२५ साली पलाशने विज्ञान माने यांच्याकडून चित्रपट निर्मितीसाठी २५ लाख रुपये घेतले होते. २२ नोव्हेंबर २०२५ मध्ये सांगली ते आष्टा रस्त्यावरील तोल नाका परिसरात माने यांनी मुच्छल यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी पलाश याने स्मृतीच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप स्मृतीच्या मित्राने केली आहे. या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी पलाशविरोधात अनुसूचित जाती व जमाती अधिनियम २०१२ चे कलम ३ (१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Tags
sanglisangli policesmriti mandhanaPalash MuchhalSmriti Mandhana Palash Muchhal
Comments
Add Comment

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

सिगारेटच्या पाकिटावर लिहिलं देशभक्तीचं अमर गीत! लतादीदींनी सुरुवातीला दिला होता नकार; ‘ऐ मेरे वतन के लोगों’ची कहाणी थक्क करणारी

मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला की देशभक्तीच्या गाण्यांनी संपूर्ण देशाचं वातावरण भारून जातं. मात्र, ‘ऐ मेरे वतन के