सांगली : संगीतकार, गीतकार पलाश मुच्छल याला आपण ओळखतो ते म्हणजे स्मृती मंधाना आणि पलाश यांच्या अफेरमुळे, स्मृती आणि पलाश यांचं नोव्हेंबर मध्ये लग्न होणार होत, हळदी झाली होती, संगीत झालं होत, लग्नाचा मुहूर्त देखील ठरला होता. परंतु ऐन वेळी पलाश काळ्या कारनाम्याने स्मृतीचे डोळे उघडले आणि लग्न तिथेच मोडले. यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, गीतकार आणि संगीतकार पलाशची ओळख 'प्ले बॉय' म्हणून झाली. त्यानंतर त्याच्या पूर्वीच्या अनेक अफेर्सच्या बातम्या पसरल्या होत्या.
पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय जनता पक्ष केवळ राज्यात नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेतच गुंतलेला नाही, तर केंद्र सरकारच्या प्रमुख ...
पलाशवर सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचा बालमित्र विज्ञान प्रकाश माने यांनी त्याच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सांगली पोलीस ठाण्यात दिली आहे. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या या प्रकरणानंतर मुच्छल विरोधात अट्रोसिटीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
West Bengal : कोलकाता पोलीस दलाचे उपायुक्त (DCP) शांतनु सिन्हा बिस्वास सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईमुळे चर्चेत आहेत. ...
पलाशने केली स्मृतीच्या मित्राची फसवणूक
पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय जनता पक्ष केवळ राज्यात नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेतच गुंतलेला नाही, तर केंद्र सरकारच्या प्रमुख ...






