Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या खरेदीसाठी हैदराबाद येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत 1476 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या प्रणालीत 72 टक्के स्वदेशी घटकांचा वापर करण्यात येणार आहे. 'बाय (इंडियन-इंडिजेनसली डिझाइन्ड, डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड)' या श्रेणीअंतर्गत करण्यात आलेल्या या करारावर 5 मे 2026 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य भवन-2 येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.



ही प्रणाली भारतीय लष्कराच्या युनिट्सचे आधुनिकीकरण करेल तसेच देशातील स्वदेशी संरक्षण उत्पादन परिसंस्थेला अधिक बळकट करेल. हा करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची संरक्षण क्षेत्रातील 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक-इन-इंडिया'प्रती असलेली वचनबद्धता अधिक दृढ करतो.


Comments
Add Comment

National Teachers Awards : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर! देशभरातील ४८ शिक्षकांची निवड; महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली, दि. २२ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण

Viral News : नवरी नटून-थटून मंडपात उभी होती, अचानक घडला असा प्रकार अन् थेट डॉक्टर बनून उपचारासाठी धावली

केरळ : केरळमधील कन्नूर (Kannur) येथे एका नवविवाहित डॉक्टरने आपल्या लग्नाच्या आनंदातही डॉक्टर (Doctor) म्हणून असलेले

Bihar Accident : क्षणभरात होत्याचं नव्हतं झालं! वाढदिवसाच्या कार्यक्रमात बस काळ बनून आली; बिहारमध्ये भयानक अपघात घडला

बिहार : बिहारमधील बेतिया येथे मुलाच्या सहाव्या वाढदिवसासाठी आयोजित करण्यात आलेल्या आर्केस्ट्रा कार्यक्रमात

Pharma Factory Blast : फार्मा कंपनीत रिॲक्टरचा स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू, 6 जखमी

यादद्री : तेलंगणातील यादद्री भोंगीर जिल्ह्यात फार्मा कंपनीत रिॲक्टरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे देशातील २० अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि