Railway : ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली

मुंबई : रेल्वे देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी अनेकदा रविवारी मेगाब्लॉक घेते. पण आज (रविवार १२ एप्रिल २०२६) सकाळीच पश्चिम रेल्वेची विरार मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची विरार मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.


पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भाईंदर आणि नायगाव या ठाणे जिल्ह्यातील दोन रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आहे. यामुळे पश्चिम रेल्वेची विरार मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच तंत्रज्ञ तातडीने घटनास्थळी रवाना झाल्याचे वृत्त आहे.


भाईंदर आणि नायगाव दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची विरार मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच बोरीवली - वलसाड मेमू क्रमांक ६९१३९ ही गाडी रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वेच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिल्या जाणाऱ्या माहितीवर लक्ष ठेवा अथवा रेल्वे नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहा आणि प्रवासाचे नियोजन करा, असे आवाहन प्रवाशांना केले आहे.

Comments
Add Comment

Stray Dogs Sterilized : मुंबईत वर्षाला करणार सुमारे ४५ हजार भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण

- पुढील तीन वर्षांसाठी संस्थांची नेमणूक मुंबई (सचिन धानजी) मुंबईतील वाढत्या भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया

परिणामकारक महसूल सेवेसाठी राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर बंधने

मुंबई : महसूल विभागातील राजपत्रित अधिकारी वारंवार आणि दीर्घकाळ इतर विभाग किंवा महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर

BMC : स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांनी स्वयंशिस्त मोडमध्ये यावे!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नागरी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे नमुद केले. स्वच्छतेकडे एखाद्या