अभिनेता सनी देओलच्या पोस्टवर चक्क पाकिस्तानी चाहत्याची कमेन्ट; म्हणाला...

अभिनेता सनी देओल सध्या बॉर्डर २ मुळे चांगलाच चर्चेत असून नुकताच नेटफ्लिक्सवर बॉर्डर २ सिनेमा रिलीज झाला. तसेच, अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाच्या ३ महिन्यानंतर आता सनी देओलनं सोशल मिडियावर आपल्या आईसोबत एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच अभिनेता सनी देओलनं आई असं लिहून त्यापुढे अनेक हार्ट इमोजीस असलेलं ह्द्यस्पर्शी असं कॅप्शन दिलं आहे.





सनी देओलनं शेअर केलेला हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हयरल होत असून या फोटोवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. तर, चक्क एका पाकिस्तानी चाहत्याने हा फोटो लाईक केला असून 'तुमच्या आईबद्दल प्रेम आणि आदर पाकिस्तानातून' अशी सुंदर कमेन्ट सनी देओलनं शेअर केलेल्या या फोटोवर केली आहे.

Comments
Add Comment

अखेर आलियानं सोडलं धुरंधरबद्दल मौन , कौतक करत चाहत्यांसोबत शेअर केला 'हा' इमोशनल सीन

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाचं वेडं जगभरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. धुरंधर २ सिनेमानं

मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि

बिग बॉसच्या घरातून वाईल्ड कार्ड स्पर्धक घेणार एक्झिट, 'या' नावाची चर्चा

बिग बॉसच्या घरातील सदस्य उत्तम खेळ खेळत असून बिग बॉस मराठीच्या 6 व्या सिझननं प्रेक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडवून

करण जोहरच्या टॅलेंट एजन्सीमधून जान्हवी कपूरची एक्झिट, करण म्हणाला...

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकताच करण जोहरच्या 'धर्मा' टॅलेंट एजन्सीमधून एक्झिट घेतली आहे. अभिनेत्री

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत मोठा ट्विस्ट; आता 'हा' अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यापैकीच एक असलेली कलर्स मराठीवरील

एकेकाळी रणवीरवर नाराज असणाऱ्या 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याने आता केले रणवीरचे तोंडभरून कौतुक; म्हणाला ....

काही दिवसांपूर्वी रणवीरने दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा सिनेमातील भूमिकेची नक्कल केली होती.