अखेर आलियानं सोडलं धुरंधरबद्दल मौन , कौतक करत चाहत्यांसोबत शेअर केला 'हा' इमोशनल सीन

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर सिनेमाचं वेडं जगभरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. धुरंधर २ सिनेमानं प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकारांनादेखील भुरळ घातली आहे. रणवीरच्या धुरंधरचं प्रत्येकजण भरभरून कौतुक करत आहेत. यामध्येच आता अभिनेत्री आलिया भटट्ची भर पडली आहे. आलिया भट्टनं रणवीर सिंहच्या धुरंधरचं कौतुक करत धुरंधर सिनेमातील तिचा आवडता सीन सोशल मिडियावर शेअर केला आहे.


अभिनेत्री आलिया भट्ट रणवीर सिंहसोबत अनेक सिनेमांमध्ये झळकली आहे. नुकताच आलियानं आपल्या सोशल मिडियावर रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमाचं कौतुक केलं आहे. तसेच, याबरोबरच आलियानं धुरंधर २ सिनेमाचा एक फोटो शेअर केला असून याबरोबरच आलियानं लिहिलयं की 'जसकिरत सिंग रंगी' आणि हा क्षण हेच सर्वकाही आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यातील परिपूर्ण ताळमेळ हीच खरी जादू आहे. धुरंधर टीमचे अभिनंदन, चित्रपटसृष्टीतील हा एक ऐतिहासिक क्षण आहे.


 


अभिनेत्री आलिया भट्टनं धुरंधर सिनेमातील शेअर केलेला हा सीन प्रेक्षकांच्याही प्रचंड पसंतीस उतरला असून यामुळे प्रेक्षक सिनेमागृहात मोठ्या प्रमाणात भावूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत