Dhurandhar 2 : धुरंधर २ खरचं ठरला धुरंधर, बॉक्सऑफिसवर ओलांडला ५०० कोटींचा टप्पा

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधर २ ने जगभरात चांगलाच धुमाकूळ घातला असून या सिनेमानं बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड मोडित काढत ऐतिहासिक अशी विक्रमी कमाई केली आहे. नुकताच ३०० कोटीचा टप्पा पार केल्यानंतर आता धुरंधर २ सिनेमानं ५०० कोटी क्लबमध्ये जबरदस्त एन्ट्री केली आहे.


रणवीर सिंहच्या धुरंधर २ सिनेमानं अवघ्या ३ दिवसातचं जगभरात ५०१.०४ कोटींची कमाई केली आहे. तर, भारतात धुरंधर सिनेमानं ३३९.३७ चं नेट कलेक्शन आणि ग्रॉस कलेक्शनमध्ये ४०४.५०४ कोटींचं कलेक्शन केलं आहे.


धुरंधर २ सिनेमाचं दमदार बॉक्स ऑफिस कलेक्शन


धुरंधर २ सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर पेड प्रिव्ह्यूजमध्ये ४३ कोटीचं कलेक्शन केलं असून रिलीजच्या पहिल्या दिवशी १०२.५५ कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी धुरंधर २ सिनेमानं ८०.७२ कोटींची कमाई केली आहे. तर, तिसऱ्या दिवशी धुरंधर २ सिनेमानं ८०.७२ कोटींची कमाई केली आहे.


धुरंधर २ सिनेमाच्या या ऐतिहासिक विक्रमी बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे धुरंदरची क्रेझ संर्पूण जगभरात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, बॉलिवूडमध्येही अनेकजण धुरंधर २ सिनेमाचं भरभरून कौतुक करत आहेत.

Comments
Add Comment

Upcoming Web Series : सचिन तेंडुलकरच्या जिवलग मित्राची कहाणी लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; प्रमुख भूमिकेत कोण ?

मुंबई : क्रिकेट विश्वात काही खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा त्यांच्या खेळातील विक्रमांपेक्षाही अधिक झाली.

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Vijay & Trisha : घटस्फोटाच्या चर्चांनंतर विजय-त्रिशाचा VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन पुन्हा एकदा

Dwidha Movie : 'द्विधा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

मुंबई : मानवी नात्यांतील भावनिक गुंतागुंत, प्रेम, कर्तव्य आणि त्याग यांचा संवेदनशील वेध घेणाऱ्या ‘द्विधा’ या

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता