भारती सिंहच्या काजूला पाहिलं का?

- तीन महिन्यानंतर भारतीनं दाखवला दुसऱ्या मुलाचा चेहरा


प्रसिद्ध कॉमेडी क्विन भारती सिंह हिने नुकताच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला असून भारतीचा दुसरा मुलगा काजू अर्थात यशवीरचा चेहरा पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. मात्र, आता भारतीच्या फॅन्सची प्रतीक्षा संपली असून अखेर भारतीने आपला दुसरा मुलगा काजूचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.


भारती सिंह आणि हर्ष या कपल्सनं एक फॅमिली युट्यूब चॅनेल सुरू केलं असून या चॅनलच्या माध्यमातून भारती आणि हर्ष आपल्या कुटुंबाशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करत असतात. यावरच त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.



 

भारतीला २०२२ मध्ये पहिला मुलगा झाला. त्याचं नाव 'लक्ष' असं आहे. त्यानंतर १९ डिसेंबर २०२५ रोजी भारतीचा दुसरा मुलगा काजू अर्थात यशवीरचा जन्म झाला. भारती आणि हर्षच्या दुसऱ्या मुलाचा चेहऱ्या पाहिल्यानंतर चाहते प्रंचड खुश झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारती आणि हर्ष यांनी काजूचा चेहरा दाखवल्यानंतर तो कोणासारखा दिसतो याची चर्चा चाहत्यांमध्ये जोरदार रंगली असून सोशल मिडियावर भारतीच्या दुसऱ्या मुलाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Comments
Add Comment

Ek Din : मोठ्या पडद्यावर ५० वर्षांनंतर पुन्हा खुलणार जपानी रोमांस, 'एक दिन' सिनेमातील 'कोनिचिवा' गाणं रिलीज

मुंबई : अभिनेता आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी फिल्म ‘एक दिन’, ज्यामध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान मुख्य भूमिकेत

Gayatri Datar : 'त्या' प्रकरणाबाबत गायत्री दातारची आणखी एक पोस्ट, म्हणाली...

मुंबई : 'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री गायत्री दातार हिच्यासोबत एक धक्कादायक

Nick Jonas : बॉलिवूडच्या गाण्याची निक जोनसला भूरळ, पत्नी प्रियांका नव्हे तर माधुरीच्या 'या' प्रसिद्ध गाण्यावर थिरकला

मुंबई : भारतीय सिनेसृष्टी जगभरात प्रसिद्ध असून बॉलिवूडच्या सिनेमांसोबतच गाण्यांनाही जगभरात पंसती मिळते.

Tighi Movie : ‘तिघी’ सिनेमाची आंतरराष्ट्रीय झेप; न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये निवड

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘तिघी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या

Sara Arjun : धुरंधर गाजवल्यानंतर आता सारा अर्जून साकारणार 'ही' जबरदस्त भूमिका

मुंबई : धुरंधर २ सिनेमानं जगभरात धुमाकूळ घातला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई केली. या सिनेमात तिनं

Akshay Kumar Injured : 'भूत बंगला'च्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखापत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारला त्याच्या आगामी 'भूत बंगला'(Bhooth Bangla) या हॉरर-कॉमेडी सिनेमाच्या