Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेकजण या ठिकाणाला मोठ्या उत्सुकतेनं भेट देतात. तसेच उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिरातील भस्म आरती जगप्रसिद्ध असून आता महाकालेश्वराच्या भक्तांना ही आरती थेट घरबसल्या पाहायला मिळणार आहे.


उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या मंदिरात दररोज दिवसातून ६ वेळा महाकालेश्वराची आरती केली जात असून आता भक्तांना ही आरती महाकालेश्वर मंदिराच्या ऑफिशिअल बेवसाईटवरून किंवा यूट्यूब चॅनेलवरून पाहता येणार आहे. महाकालेश्वर मंदिरातील भस्म आरती दररोज पहाटे ४ वाजता करण्यात येते.


यानंतर दररोज दिवसातून ५ वेळा महाकालेश्वराची आरती केली जाते. महाकालच्या भक्तांना आता या सर्व आरती घरबसल्या पाहायला मिळणार असून ज्यांना उज्जैनला जाणं शक्य होत नाही त्या भक्तांना आता घरबसल्या महाकालेश्वराचं दर्शन घेता येणार आहे. या आरतीचं दर्शन घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Comments
Add Comment

Abhishek bachchan : अखेर ऐश्वर्यासोबतच्या नात्याबाबत अभिषेकनं सोडलं मौन

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि अभिषेक बच्चन (Abhishek bachchan ) अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असतात.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Mrunal Thakur : प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक ? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांना बसला धक्का

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)ची सध्या सर्वत्र चर्चा होत असून सोशल मीडियावर तिचा एक

Bigg Boss Marathi 6 : घरातून बाहेर पडला 'हा' सदस्य, प्रेक्षक म्हणाले...

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन ६ (Big boss Marathi 6) यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले

Volkswagen Taigun Facelift : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ९ एप्रिलला होणार लॉन्च

मुंबई : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ही एसयूव्ही भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार असून कंपनीने तिची लॉन्च डेट ९

Mahrashtrachi Hasayjatra Nirmiti Sawant : सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये निर्मिती सावंत यांचा खास धमाका

मुंबई : सोनी मराठी वाहिनी नेहमीच दर्जेदार आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे मनोरंजन देत आली आहे. कुटुंबासह पाहता