पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत मार्ग.


विमानतळ विकास : नवी मुंबई विमानतळाचा दुसरा टप्पा, पुरंदर विमानतळासाठी विशेष निधी आणि राज्यातील इतर विमानतळांच्या विस्तारासाठी निधी.
कनेक्टिव्हिटी : राज्यातील मेट्रो नेटवर्क १ हजार २०० किमीवर, तर द्रुतगती मार्गांचे जाळे ६ हजार किमीवर नेण्याचे उद्दिष्ट. कल्याण ते लातूर आणि शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग उभारले जाणार आहेत.



महत्त्वाच्या घोषणा


- उत्तन ते विरार सागरी सेतू ५८,७५४ कोटी रुपये खर्चून मुंबई ते वाढवण बंदर जोडणार.
- बाळकुम ते गायमुख आणि उलवे किनारी मार्ग. अटलसेतूला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडणार.
- ऑरेंज गेट (पूर्व मुक्त मार्ग) ते मरीन ड्राईव्ह, गोरेगाव-मुलुंड, ठाणे ते बोरीवली, आणि खारघर ते तुर्भे भुयारी मार्ग . गायमुख जंक्शन ते फाऊंटेन हॉटेल ते भाईंदर (६ आणि ९ किमी लांबीचे मार्ग). वांद्रे-वरळी सागरी सेतू ते हायस्पीड रेल्वेस्थानक (बीकेसी) ते मुंबई विमानतळ.



ग्रामीण रस्त्यांसाठी भरीव निधी


महाराष्ट्र अमृतकाल योजना : ६ हजार २७२ किमी द्रुतगती मार्ग आणि १४ हजार ९१९ किमीचे राज्य/जिल्हा मार्ग.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (टप्पा-३) : २३ हजार किमीचे रस्ते.
काँक्रिटीकरण : १ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे काँक्रिट रस्त्यांनी जोडणार (४ हजार ५०० कोटी).
पर्यटन परिरथ : ५००० पेक्षा जास्त लोकसंख्येच्या वस्त्यांना ४ हजार २४७ किमीच्या 'पर्यटन मार्गा'ने जोडणार.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि