Monday, February 23, 2026

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६

पंचांग

आज मिती फाल्गुन शुक्ल सप्तमी ०७.०४ पर्यंत नंतर अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र कृतिका, योग ऐद्र ०७.२३ पर्यंत नंतर वैधृती चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ५ फाल्गुन शके १९४७. मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.०१ मुंबईचा सूर्यास्त ०६.४२ मुंबईचा चंद्रोदय ११.३९ मुंबईचा चंद्रास्त ०१.३२ उद्याची राहू काळ ०३.४७ ते ०५.१४,दुर्गाष्टमी,कृत्तिका वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

   मेष : उत्साही क्रियाशीलतेमुळे महत्त्वाची कामे मार्गी लावणार आहात.  
   वृषभ : कामात आपल्या इच्छेनुसार यश मिळणार आहे  
   मिथुन : नोकरीत अनुकूलता लाभेल.  
   कर्क : अचानक धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे.  
   सिंह : व्यवसाय धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील.  
   कन्या : व्यवसाय धंद्यात कामाचे स्वरूप बदलू शकते.  
 तूळ : धनप्राप्तीचे योग आहेत. अडकलेले पैसे मिळतील.
   वृश्चिक : धार्मिकते मध्ये रस निर्माण होईल.  
  धनु : व्यवसाय धंद्याच्या ठिकाणी आपले संभाषण मधुर असले पाहिजे.  
   मकर : नोकरी व्यवसाय धंद्यात वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करू नका.  
   कुंभ : नोकरी बाबतच्या समस्या मिटतील.  
   मीन : व्यवसायातील निर्णय चुकण्याची शक्यता आहे.  
Comments
Add Comment