गुंगीचं औषध देऊन सख्या भावांकडून अत्याचार, व्हिडीओ व्हायरल....

अमरावती : कॉलेजचा निरोप समारंभ हा सगळ्यांसाठी खास असतो. हा दिवस कॉलेजमधील मज्जा मस्तीला पुन्हा उजाळा देण्याचा असतो. अशाच एका निरोप समारंभाच्या पार्टीत अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.



नेमकं घडलं काय ?


पीडितेच्या तक्रारीनुसार २६ मे २०२५ रोजी रहाटगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये कॉलजेच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाच्या पार्टीचं आयोजन केलं होत. या पार्टीत चेतन आणि आकाश ते दोन विद्यार्थीही सहभागी झाले होते. चेतनने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील पीडित विद्यार्थिनीला या पार्टीसाठी बोलावलं होत. पार्टी सुरु असताना पीडितेच्या पेयात गुंगीचं औषध मिसळण्यात आलं. पेय प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर आरोपी चेतन अंबाडकर याने हॉटेलमधील एका खोलीत नेऊन पीडितेवर अत्याचार केला, असा आरोप करण्यात आला आहे.



आक्षेपार्ह व्हिडीओ आणि ५ लाखांची मागणी


आरोपींच मन इतक्यातच भरली नाहीत या अमानुष कृत्यानंतर आरोपींनी त्या कृत्याचा व्हिडीओ आणि फोटो काढत हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीच्या भीतीने तिच्यावर सतत अत्याचार केले. शिवाय आरोपींनी तिच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी देखील केली होती.


गेल्या सात-आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या छळाला कंटाळून अखेर पीडितेनं धाडस दाखवत' नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठत दोन्ही आरोपी भावांविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

Minister Ashish Shelar : नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग दौऱ्यात आधार किट वाटप व दिक्षांत समारंभ सिंधुदुर्ग : नांदोस य

Appreciating Swadeshi : स्वदेशी सल्लागार कंपन्यांचे साह्य घेणारा कौशल्य विकास विभाग राज्यात प्रथम

स्वदेशीचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार मुंबई : राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध जोरदार पुनरागमन करणार ?

मुंबई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात पुन्हा एकदा संथ सुरुवात झाल्यानंतर, मुंबई इंडियन्स आता आपल्या परिचित आणि

Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील चांदखेडामध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील २ चिमुकल्या बहिणींचा

Melania Trump On Epstein Files : एकीकडे युद्ध सुरु असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने सोडले 'एपस्टईन फाइल्स' विषयी मौन; म्हणाल्या...

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एपस्टईन फाइल्सविषयी (Epstein Files) अखेर अमेरिकेच्या फर्स्ट लेडीने मौन सोडलं

Bombay High Court : ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याकडे एकटक बघणं गुन्हा पण... मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई : कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे निरखून पाहणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आणि अत्यंत