Central Railway : मध्य रेल्वे चालवणार २४ विशेष रेल्वे गाड्या; कुठे कुठे धावणार ?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी) आणि नागपूर/कोल्हापूर/सावंतवाडी रोड व

• लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि नागपूर तसेच

• पुणे आणि नागपूर



छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष- (६ सेवा)


ट्रेन क्रमांक ०१०२९ विशेष : १३.०२.२०२६, १८.०२.२०२६ आणि २०.०२.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी ०४.२० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०१०३० विशेष : १४.०२.२०२६, १९.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून दुपारी १५.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल.


थांबे : दादर, ठाणे (फक्त 01030 साठी), कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज.


संरचना : ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.



छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष- (६ सेवा)


ट्रेन क्रमांक ०११२९ विशेष : दि. १४.०२.२०२६, १९.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १२.३० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०११३० विशेष : १४.०२.२०२६, १९.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी सावंतवाडी रोड येथून १७.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल.


थांबे : दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.


संरचना : १ वातानुकूलित द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य आणि २ द्वितीय सामान्य श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.



छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट विशेष- (२ सेवा)


ट्रेन क्रमांक ०२१३९ सुपरफास्ट विशेष : १९.०२.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.


ट्रेन क्रमांक ०२१४० सुपरफास्ट विशेष : १७.०२.२०२६ रोजी नागपूर येथून २०.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल.


थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.


संरचना : १ वातानुकूलित द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.



लोकमान्य टिळक टर्मिनस - नागपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष - (४ सेवा)


ट्रेन क्रमांक ०१०२१ सुपरफास्ट विशेष : १४.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल.


ट्रेन क्रमांक ०१०२२ विशेष : दि. १४.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी नागपूर येथून २०.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल.


थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.


संरचना : १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनररेटर व्हॅन.



पुणे - नागपूर - पुणे सुपरफास्ट विशेष - (४ सेवा)


ट्रेन क्रमांक 01467 सुपरफास्ट विशेष १३.०२.२०२६ आणि २०.०२.२०२६ रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01468 सुपरफास्ट विशेष दि. १४.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी नागपूर येथून सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल.


संरचना : २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.



पुणे - नागपूर - पुणे सुपरफास्ट विशेष - (२ सेवा)


ट्रेन क्रमांक ०१४१९ सुपरफास्ट विशेष १८.०२.२०२६ रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०१४२० सुपरफास्ट विशेष १९.०२.२०२६ रोजी नागपूर येथून सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री २३.३० वाजता पोहोचेल.


संरचना : १ प्रथम वातानुकूलित, १ वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित तृतीय, ५ शयनयान, ६ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.


01467/01468 आणि 01419/01420 साठी थांबे :- उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.


आरक्षण: गाडी क्रमांक 01029, 01030, 01129, 02139, 02140, 01021, 01022, 01467, 01468, 01419 आणि 01420 चे बुकिंग सर्व पीआरएस स्थानकांवर आणि आयआरसीटीसी वेबसाइट (www.irctc.co.in) वर खुले आहे.

अनारक्षित डब्यांसाठी सामान्य शुल्कासह बुकिंग यूटीएस द्वारे करता येते.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "