ZP Election Result 2026: भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष; जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शंभरी पार

मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ७३१ जिल्हा परिषद जागांपैकी पहिल्या २०० जागांचे कल हाती आले असून, यामध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट वर्चस्व मिळवल्याचे दिसून येत आहे. शनिवारी पार पडलेल्या या मतदानामध्ये ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजप शंभरी पार गेला.



दुपारी २ वाजेपर्यंतची आकडेवारी:


छत्रपती संभाजी नगर :


भाजप- १६, शिवसेना- १८, राष्ट्रवादी काँग्रेस- ४



धाराशिव:


भाजप- ८, शिवसेना- १२, राष्ट्रवादी काँग्रेस- ३ 



कोल्हापूर:


भाजप- १०, शिवसेना- ८, राष्ट्रवादी काँग्रेस- १०



लातूर:


भाजप- ८, शिवसेना- ०, राष्ट्रवादी काँग्रेस- २



परभणी:


भाजप- १७, शिवसेना- ३, राष्ट्रवादी काँग्रेस- ६



पुणे:


भाजप- २०, शिवसेना- ७, राष्ट्रवादी काँग्रेस- २७



रायगड:


भाजप- ६, शिवसेना- १३, राष्ट्रवादी काँग्रेस- १०



रत्नागिरी:


भाजप- २, शिवसेना- २६, राष्ट्रवादी काँग्रेस- २



सांगली:


भाजप- ८, शिवसेना- ५, राष्ट्रवादी काँग्रेस- ३



सातारा:


भाजप- ३२, शिवसेना- १०, राष्ट्रवादी काँग्रेस- १७



सिंधुदुर्ग:


भाजप- १९, शिवसेना- ७, राष्ट्रवादी काँग्रेस- ०



सोलापूर:


भाजप- २१, शिवसेना- ४, राष्ट्रवादी काँग्रेस- ९

Comments
Add Comment

Pandya Brothers : पंड्या ब्रदर्समध्ये फूट की संघासाठी एकनिष्ठता ? त्या दिवशी मैदानात नक्की घडल काय?

मुंबई : मुंबईच्या वानखेडे मैदानावर १२ एप्रिल रोजी झालेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात RCB ने मुंबई इंडियन्सचा १८

Eknath Shinde : आशाताईंनी स्वर समाधी घेतली! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली

चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहतील मुंबई : लता दीदी, आशा ताई आणि मंगेशकर कुटुंबाकडून सिने

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Asha Bhosle Music Academy : मुंबईत होणार ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; वांद्रे-अंधेरी दरम्यान जागेचा शोध घेण्यासाठी म्हाडाला आदेश मुंबई : ज्येष्ठ

Pune Municipal Corporation : पुणे महापालिका क्षेत्रीय कार्यालय पुनर्रचनेचा सविस्तर खुलासा सादर करा

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश; सुनेत्रा पवार यांच्या पत्राची दखल, प्रभाग समित्यांच्या सत्तासंतुलनावरून पुणे

Government Recruitment : सरकारी भरती प्रक्रियेत मोठे बदल

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; रिक्त पदे भरण्यासाठी 'यूपीएससी'च्या धर्तीवर नवा आराखडा मुंबई : ‘विकसित महाराष्ट्र