रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Rohit Shetty Mumbai house : बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि फॉरेन्सिक पथकाची घटनास्थळी चौकशी करताना त्यांना पुरावे सापडले आहेत. परंतु या घटनेमुळे संपूर्ण बॉलीवुडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवुडचा प्रसिध्द अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर देखील गोळीबार करण्यात आला होता, एवढेच नाही तर त्याच्या घराची रेकी करण्यात आल्याचेही घटना उघडकीस आली.मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासात सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक केली. या घटनेला काही दिवस उलटले असतानाच आता रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. बिश्नोई टोळीकडून गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला धमक्या दिल्या जात होत्या. मात्र, रोहित शेट्टी याच्या घराबाहेर नक्की कोणी गोळीबार केला? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

या घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे

रोहित शेट्टी याच्या शेट्टी टॉवर्स या इमारतीवर हा गोळीबार करण्यात आला.मुंबई पोलिसांचे क्राइम ब्रँच पथक व फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा तपास करत असताना त्यांना पुरावे सापडले . रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आले आहे.रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आले आहे.
Comments
Add Comment

Pune Cycle Race : जगाच्या नकाशावर गेलेली सायकल स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार

पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Attack on Iran's Lavan Island oil refinery : युद्धविरामानंतर काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

तेहरान : युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Mockdrill In Navi Mumbai : नवी मुंबईत नागरी संरक्षण दलाचा भव्य 'मॉकड्रिल' सराव

नवी मुंबई : आपत्ती काळात नागरिकांचे संरक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या