Crime News :दोस्तानेच दोस्ताचा गळा कापला;मृत्यदेह डोंगराळ भागात फेकुन दिला

छ.संभाजीनगर : मित्रच बनाला मित्राचा दुश्मन..संभाजी नगरमध्ये मोबाईल आणि पैशांच्या वादातुन एक सराईत गुन्हेगारानी मित्राने दुसऱ्या साथीदारासह आपल्या स्वताच्याच मित्राला संपवल्याची घटना घडली आहे..छावणी परिसरात एका २० वर्षीय तरुणाची अत्यंत गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जटवाडा येथील डोंगराळ भागात फेकून देण्यात आला होता.यानंतर या घटनेमुळे तेथील परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे.शकील अरेफ शेख (वय) २० असं मृत्य युवकाच नाव आहे.असं माहितीतुन स्पष्ट झालं आहे..


या घटने अगोदर बळी गेलेल्या शकील अरेफ शेख यांच्या आईला ही सराईत गुन्हेगार सय्यद सिराज अली यांने धमकवल्याच माहितीतून समोर आलं आहे...बेपत्ता होण्यापूर्वी मुख्य आरोपी सिराज याने शकीलच्या आईला फोन करून मोबाईल आणि पैसे परत न केल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. ४ जानेवारीच्या रात्री शकील हा सिराजसोबत घराबाहेर पडला अन् त्यानंतर त्याचा संपर्क तुटला.ते काल मंगळवारी सकाळी मिटमिटा परिसरातील डोंगर भागात नागरिकांना पडलेला एक मृतदेह आढळला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपास केला असता, तो मृतदेह शकीलचा असल्याचं समजले..


या घटनेने परिसरात दहशत पसरली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सुरक्षिततेसंदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे आणि आरोपींच्या ताब्यातील इतर गुन्हेगारांना लवकर पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनेने मोबाईल आणि पैशांच्या वादातून मित्रांमध्ये होणाऱ्या संघर्षाची गंभीरता पुन्हा एकदा दाखवली आहे.


 
Comments
Add Comment

सुशांत शेलार घेऊन येत आहेत एस.एस.सी.बी.सी.एल दुबईत रंगणार मराठी कलाकारांची क्रिकेट लीग

कलाकार आणि क्रिकेट यांचं एक खास नातं आहे हे वारंवार दिसून आलं आहे. कधी क्रिकेटपटू मैदान सोडून अभिनय क्षेत्रात तर

आजचे Top Stock Picks- लघू व मध्यम कालावधीसाठी टायटन्स शेअरसह आणखी 'हे' ४ शेअर गुंतवणूकदारांसाठी ठरणार फायदेशीर

प्रतिनिधी: आज गुंतवणूकदारांना कुठले शेअर लघू व मध्यम कालीन फायदेशीर ठरतील यावर मोतीलाल ओसवाल फायनांशियल

बिग बॉस सीझन ६ मध्ये 'या' मराठी कलाकाराची एंट्री;ज्याने अल्लू अर्जुनला दिलाय आवा

Shreyas Talpade : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात बहुचर्चित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन ६ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत

अभिनेत्री तेजस्विनी लोणारेनी लग्नानंतर सोशल मीडियावर शेअर केले 'हे' खास फोटो

समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारे यांच घर हे खूप सुंदर आहे. घरातील भडकपणा टाळून साधेपणा जपण्यात

Maharashtra Weather :कोकणात थंडीच प्रमाण वाढल..तापमानाचा पारा घसरला मुंबईसह विदर्भ-मराठवाड्यातही जोरदार थंडी

रत्नागिरीत थंडीची लाट; दापोलीत मिनी महाबळेश्वरमध्ये पारा फक्त ७.४°C रत्नागिरी – उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा

सह्याद्रीतील दुर्गम 'गुळाच्या ढेपा' सुळक्यावर यशस्वी चढाई

सुधागड तालुक्यातील गिर्यारोहकांची उल्लेखनीय कामगिरी गौसखान पठाण सुधागड-पाली : तालुक्यातील गिर्यारोहक मॅकमोहन