Monday, January 5, 2026

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ५ जानेवारी २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ५ जानेवारी २०२५

पंचांग

आज मिती पौष कृष्ण द्वितीया शके १९४७. . चंद्र नक्षत्र पुष्य योग विषकंभ चंद्र राशी कर्क. ,भारतीय सौर १५ पौष १९४७. सोमवार दिनांक ५ जानेवारी २०२६ . मुंबईचा सूर्योदय ०७.१३, मुंबईचा सूर्यास्त ०६.१४ , मुंबईचा चंद्रोदय ०८.२३ . मुंबईचा चंद्रास्त ०८.५४ राहू काळ ०८.३५ ते ०९.५८ .उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : अध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : अडचणीतून आणि तणावातून मुक्तता मिळणार आहे.
मिथुन : कोणतेही मोठे बदल टाळा.
कर्क : घरातील खर्च वाढणार आहेत.
सिंह : सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल.
कन्या : अनावश्यक खर्च होऊ शकतो.
तूळ : कार्य क्षेत्रामध्ये नवीन बदल यशस्वि ठरेल.
वृश्चिक : व्यावसायिक पातळीवर प्रगती.
धनू : अध्यात्मिक दृष्ट्या आपण सक्रिय असाल.
मकर : काही अनपेक्षित समस्या उद्भवू शकतात.
कुंभ : घरातील वातावरण चांगले असेल.
मीन : स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
Comments
Add Comment