मराठी मालिकांमधील अभिनेत्यांने व्यक्त केली निराशा...निर्मात्याने पेंमेंट न दिल्याने अभानेता संतापला !

प्रसिध्द मालिका "होणार सुन मी या घरची" व 'मुरांबा' या सारख्या अनेक मालिकेन मध्ये काम करणारा अभिनेता शशांक केतकर याने आपली निर्मात्यावर भडास काढली आहे.अलीकडेच शशांक केतकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.एका मालिकेच्या निर्मात्याकडून आपलं मानधन अद्याप थकवलं गेल्याचा गंभीर आरोप त्याने या व्हिडीओत केला आहे. काम पूर्ण करूनही मेहनतीचं योग्य मानधन मिळत नसेल, तर कलाकारांनी गप्प बसायचं का? असा थेट सवालही शशांकने उपस्थित केला आहे.

५ वर्ष होऊन गेलीत पण पेमेंट हातात नाही मागची ५ वर्ष आणि ८ ऑक्टोबर २०२५ पासून पुन्हा संपर्क निर्माण झाल्यानंतर दिलेली एकही तारीख त्या निर्मात्याने पाळलेली नाही थोडक्यात काय निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा आता कंटाळा आला आहे... अजून एक म्हणजेच 5 जानेवारी 2026 ही तारीख त्याने दिली आहे. पूर्ण पेमेंट जमा झाले नाही तर सगळ्या कुंडलीसकट एक डिटेल व्हिडिओ करेन आणि पेमेंट झाले तर तसाही ते झाल्याचा एक व्हिडिओ पण पोस्ट करेन..."

या वरुन चाहत्यानमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली आहेत.चाहत्यांच्या कॅामेंट मधुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अभिनत्याने कोणत्याही निर्मात्याच नाव न घेता निर्मात्याला ईशारा दिला आहे.यावरुन नेटकरी वेगवेगळे अदांज लावत आहेत. या सर्व प्रकरणावरुन त्याच्या चाहत्यांसह मराठी टेलिव्हिजन विश्वातही चर्चा पाहायला मिळतेय.
Comments
Add Comment

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

'मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता'

मुंबई : लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग

Dhurandhar 2 : 'धुरंधर २' मध्ये जेमतेम एक सेकंदाची भूमिका, तरीही सोशल मीडियात प्रचंड चर्चा

मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ अर्थात 'धुरंधर द रिव्हेंज' हा सिनेमा १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झाला. सध्या

Bhooth Bangla :अक्षय कुमार आणि एकता कपूरचा मोठा डाव! लवकरच बहुप्रतिक्षित ‘भूत बंगला’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : ‘भूत बंगला’ (Bhooth Bangla) सिनेमाबाबतची उत्सुकता सातत्यानं वाढत आहे. याच्या रोचक झलक आणि गाजलेल्या गाण्यांनी

Hrithik Roshan Divorce : 'या' कारणामुळे हृतिक आणि सुझाननं घेतला घटस्फोट, अभिनेता जायेद खाननं केला खुलासा

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) नुकताच पुतण्याचा लग्नातील डानसमुळे चर्चेत आला होता. हृतिक