Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग बॉसच्या घरातील शेवटच्या कॅप्टनसीसाठी सदस्यांनी प्रचंड खटाटोप केल्याचे दिसले. घरातील काटा ग्रुपकडून तन्वी, दिपाली आणि रेवा तर टोळी गँगमधील अनुश्री, सागर यांच्यात कॅप्टनसीसाठी लढत पाहायला मिळाली. शेवटच्या कॅप्टनसीच पद कोणाला मिळाला हे आता समोर आलं आहे.


बिग बॉसच्या प्रोमोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स करत कॅप्टन सीचा मान कोणाला मिळाला हे सांगितल्याच दिसतय.


ही कॅप्टनसी काटा गँगमधील एका सदस्याला मिळाल्याचं समजतंय. या ग्रुपमध्ये तन्वी दिपाली आणि रेवा आहेत. या तिघांपैकी एकजण कॅप्टन झालाय त्यामुळे राकेश बापटच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचं दिसलं.





बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात शेवटचं कॅप्टन पद रेवा कौरासेने मिळवलं असल्याचं कळतंय. ती वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात आलेली.


घरात आल्यानंतर तिला कायम वाइल्ड कार्ड म्हणून हिणवलंही गेलं. आता बिग बॉसमध्ये अवघे आठ स्पर्धक उरले असून यात अनुश्री, राकेश ,तनवी, सागर, दिपाली, रेवा, विशाल, राखी यांचा समावेश आहे. यातच आता बिग बॉस ६ सीझनमध्ये नेमकं कोण जिंकणार ? याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे.

Comments
Add Comment

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या

Rakshabandhan : रक्षाबंधनाचं आयकॉनिक गाणं ‘फुलों का तारों का’ खरं तर राखीसाठी बनलंच नव्हतं! जाणून घ्या खास किस्सा

मुंबई : रक्षाबंधन म्हटलं की भावाबहीणीच्या नात्याची आठवण करून देणारं एक गाणं हमखास कानावर पडतं. ‘फुलों का तारों

Bandhu Marathi Film : ‘बंधू’ चित्रपटातून अभिनेता रजत बेदीची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; म्हणाला, "कथानकाने माझं लक्ष्य वेधलं"

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रजत बेदी (Rajat Bedi) आता 'बंधू' या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीचा विस्तार आणखी

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर