अंबरनाथयामध्ये सत्तासमीकरण बदलले; नगराध्यक्षपदी भाजप

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटापालथ पाहायला मिळाली. राडा, गोळीबार, धमक्या आणि बोगस मतदारांच्या आरोपांमुळे चर्चेत राहिलेल्या या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.


५९ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यात आला. नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली. १२व्या फेरीअखेर तेजश्री करंजुले यांना ५० हजार ६६८ मते मिळाली, तर शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांना ४४ हजार ६६८ मते मिळाली. भाजप उमेदवार ६ हजार मतांनी आघाडीवर राहिल्या.


नगरसेवक निवडणुकीत शिंदे गटाने २२ जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसने १२ जागा, तर राष्ट्रवादीने ४ जागा जिंकल्या आहेत. या निकालामुळे अंबरनाथमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलल्याचे चित्र आहे.


शिवसेना २२ जागा विजयी


विजयी शिंदे
रेश्मा गुडेकर
⁠राहुल सोमेश्वर
निखिल चौधरी
ज्योत्सना भोईर
कुणाल भोईर
अपर्णा भोईर
पल्लवी लकडे
विकास सोमेश्वर
स्वप्निल बागुल
पुरुषोत्तम उगले
संदीप भराडे
कल्पना गोरे
रोहिणी भोईर
संदीप तेलंगे
अजय मोहिरीकर
सचिन मंचेकर
रेश्मा सुर्वे
सुनिता बागुल
रवींद्र करंजुले
दीपक गायकवाड
रवी पाटील


राष्ट्रवादी ४ जागा विजयी


सदाशिव पाटील
मीरा शेलार
सचिन पाटील
सुनिता पाटील


काँग्रेस १२ जागा


दर्शना पाटील
अर्चना पाटील
हर्षदा पाटील
तेजस्विनी पाटील
प्रदीप पाटील
विपुल पाटील
कबीर गायकवाड
मनीष म्हात्रे
धनलक्ष्मी जयशंकर
संजवणी देवडे
दिनेश गायकवाड
किरण राठोड

Comments
Add Comment

सिंधुदुर्गच्या चारही नगराध्यक्ष पदांवर राणे कुटुंबाचे वर्चस्व कायम, उबाठा भुईसपाट

संतोष राऊळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांचे वर्चस्व सिद्ध

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचाच बोलबाला

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या चार नगर परिषद व लांजा, देवरूख व गुहागर या तीन नगर

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची दादागिरी

पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने १७ पैकी १०

अहिल्यानगरवर महायुतीचा झेंडा

सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष वेधून घेणाऱ्या ऐतिहासिक अहिल्यानगर

नाशिक जिल्ह्यात शिवसेनेची सरशी

धनंजय बोडके नाशिक जिल्ह्यातील ११ ठिकाणच्या नगरपरिषदांमध्ये जाहीर झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निकालात

बांगलादेशातील चितगावमधील भारतीय व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली (प्रतिनिधी): बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय व्हिसा अर्ज केंद्राने