LIVE UPDATES : राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निकालात महायुतीचाच वरचष्मा


महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्याचे मतदान २ डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान २० डिसेंबर रोजी झाले. आता मतमोजणी सुरू आहे. टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने या निवडणुकीत कोण गुलाल उधळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




राज्यात किती नगरपरिषदांमध्ये कोणाचे नगराध्यक्ष ? : भाजप १२९, शिवसेना ५१, राष्ट्रवादी काँग्रेस ३३, काँग्रेस ३५, राशप ८, शिउबाठा ८, इतर २४


राज्यात किती नगरपालिकांमध्ये कोणाचे नगराध्यक्ष ? : भाजप १२०, शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ३६, काँग्रेस ३४, राशप ८, शिउबाठा ९, इतर २५


राज्यात कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक ? : भाजप ३३२५, शिवसेना ८२६, राष्ट्रवादी काँग्रेस ४११, काँग्रेस १६१, राशप १४८, शिउबाठा १७०, इतर १९०



नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय : रविंद्र चव्हाण, महाराष्ट्र भाजप अध्यक्ष



नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपच एक नंबर : मुख्यमंत्री



सातारा : तब्बल ४२ हजार मतांनी निवडून आणला भाजपचा नगराध्यक्ष. विजयी - अमोल मोहिते, भाजप; मिळालेली मते - ५७ हजार ५९६। पराभूत उमेदवार- सुवर्णादेवी पाटील, राष्ट्रवादी (शप); मिळालेली मते - १५ हजार ५५६



अलिबाग नगरपालिका निकाल : २० पैकी शेकाप - काँग्रेस - १७, शिउबाठा दोन आणि भाजप एका जागेवर



पालघर नगरपरिषद : शिवसेना, डहाणू नगरपरिषद: शिवसेना, जव्हार नगरपरिषद : भाजपा, वाडा नगरपंचायत: भाजपा


पालघर नगर परिषद... शिवसेना १९, भाजप ८, उबाठा ३


डहाणूत भाजपचे राजपूत तेराशे मतांनी पिछाडीवर


भाजपच्या पूजा उदावंत जव्हारच्या नव्या नगराध्यक्ष



कणकवलीत भाजपचे दहा उमेदवार विजयी


पालघर नगर परिषद १९५९७ मतांची मोजणी पूर्ण... शिंदे गट उमेदवार उत्तम घरत यांना ९२२७ ,भाजपचे कैलाश म्हात्रे ६३४२ मते मिळाली


वाडा नगरपंचायत नगराध्यक्ष 2025च्या पदाची निवडणूक - पहिला राऊंड + दुसरी फेरी : निकिता गंधे, शिउबाठा - १७७३, रीमा गंधे भाजपा - ३१०७, हेमांगी पाटील शिवसेना - २१३२ । दुसऱ्या फेरीनंतर भाजपाच्या रिमा गंधे ९७५ मतांच्या आघाडीने


पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार उत्तम घरात आघाडीवर


शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष उज्वला काळे सातव्यांदा निवडून आल्या


पालघर शिंदे सेनेच्या घरात यांची १४०० मतांची आघाडी


जवाहर नगरपरिषद भाजपच्या पूजा उदावंत ३५२ मतांनी आघाडीवर


मालवणमध्ये शिवसेना आघाडीवर


कणकवली - भाजपचे समीर नलावडे आघाडीवर. संदेश पारकर पिछाडीवर


नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा राजे भोसले विजयाच्या जवळ


शिवसेनेचे तीन उमेदवार आघाडीवर


बहुचर्चित मालवण नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे दोन नगरसेवक विजयी, सावंतवाडीत भाजप आघाडीवर


गुहागरमध्ये भास्कर जाधव यांना धक्का. मनसेच्या कोमल जांगळी यांनी नगराध्यक्ष पदी मारली बाजी


पूर्णामध्ये शिउबाठाला धक्का


सांगोल्यात शहाजीबापूंचे उमेदवार आघाडीवर


भगूरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व


साताऱ्यात अपक्ष आघाडीवर, दोन्ही राजे चिंतेत


बारामतीत राष्ट्रवादीचीच हवा


बीडमध्ये भाजप आघाडीवर


उरण नगरपरिषद पहिला निकाल हाती, महाविकास आघाडी आघाडीवर


मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्या तासात नगराध्यक्ष पदाच्या १०३ जागांचे कल समोर आले आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक जागा भाजपने राखल्या आहेत. भाजप ५२, शिवसेना २२, राष्ट्रवादी १३ असे चित्र आहे. महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला अद्याप दोन आकडी संख्या गाठता आलेली नाही.


Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान