Bollywood actress Shilpa Shetty... बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आणखी एक दणका! मुंबईतील या घरावर आयकर विभागाचा छापा

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि ती तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत कायम वाढ होताना दिसत आहे. पाहिलं म्हणजे २०११ मध्ये सुरू झालेले अश्लील चित्रपट निर्मितीचे प्रकरण ज्यात तो अटक झाला आणि त्याचे जामीन अर्ज फेटाळले गेले; दुसरे म्हणजे सध्या (२०२५ मध्ये) सुरू असलेले ६० कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण, ज्यात अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि मुंबई पोलिसांची कारवाई सुरू आहे,


या कारवाईचा दरम्यान १८ डिसेंबर ला आयकर विभागाने शिल्पाच्या मुंबईतील जुहू येथील घरावर छापा टाकला. हि कारवाई बंगळुरू यामधील तिच्या प्रसिद्ध हॉटेल बॅस्टियन गार्डन सिटीशी संबंधित एका प्रकरणासंदर्भात करण्यात आली आहे. आयकर विभाग मुंबईतीलच नव्हे तर बंगळुरूच्या हॉटेलच्या ठिकाणीही छापा टाकून शोध मोहीम राबवण्यात येत आहे.


रेस्टॉरंट आणि त्याचाशी संबंधित कंपन्यांच्या आर्थिक नोंदी तपासल्या जात असून, हॉटेल व्यवसायात गुंतवणूक, उत्पन्न आणि कर भरण्यात अनियमितता असल्याचा आयकर विभागाला संशय असलयाने हि धडक कारवाई केली जात आहे.

Comments
Add Comment

सांताक्रूझ ते चेंबूर- लिंक रोड कनेक्टरचे काम दोन महिन्यात होणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यान

मुंबई महापालिकेत पक्ष कार्यालयासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होवून

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत डॉ. भूषण गगराणी राहणार पिठासीन अधिकारी

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी यापूर्वी पिठासीन अधिकारी म्हणून

वांद्र्यात वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी पादचाऱ्यांना स्कायवॉकचा पर्याय

मुंबई : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील वेड्या वाकड्या उभ्या केलेल्या रिक्षा, कचऱ्याचे साम्राज्य तसेच

राज्यातील आयटीआयमध्ये पीएम–सेतू योजना राबविणार

मुंबई : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला मंगळवारी

परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी