Team India : वर्ल्डकपमधील सलग दोन पराभवानंतर भारतीय संघाला मोठा दणका

दुबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल भारतीय महिला संघाला त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. रविवारी विशाखापट्टणम येथे झालेल्या विक्रमी आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेट्सने पराभव केला होता.


रविवारी इंदूरमध्ये इंग्लंड विरुद्ध भारताला जिंकणे आवश्यक आहे. आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, "भारताने निर्धारित वेळेपेक्षा एक षटक कमी टाकल्यामुळे एमिरेट्स आयसीसी इंटरनॅशनल पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीजच्या मिशेल परेरा यांनी दंड ठोठावला आहे. आता भारतीय संघातील क्रिकेटपटूंना त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला आहे."


आयसीसीने म्हटले आहे की, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने दंड स्वीकारला आहे आणि गुन्हा कबूल केला आहे.आणि त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही.

Comments
Add Comment

Nagpur : नागपूरमध्ये ‘U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी सातवी, १७ वर्षांखालील (अंडर १७) ज्युनिअर

Ind vs ZIM : बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय संघ यावर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२०

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी

Mohammed Shami : "मी जेव्हा..."; निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडले मौन

मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स

IPL 2026 : तेवतियाच्या बॅटवर पंचांचा आक्षेप! ऐन सामन्यातच बदलावी लागली बॅट

मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त