पंचांग
आज मिती अश्विन शुद्ध चतुर्थी ९.३४ पर्यंत नंतर पंचमी १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा योग विषकंभ चंद्र राशी तुळ, शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२७, मुंबईचा चंद्रोदय १०.१, मुंबईचा सूर्यास्त ६.३१, मुंबईचा चंद्रास्त ९.१४, राहू काळ १०.५९ ते १२.२९ ललिता पंचमी, पंचमी श्राद्ध, विशाखा वर्ज.