दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १५ मार्च २०२६

पंचांग



आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी ०९.१९ नंतर द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ नंतर शिव १०.२४ चंद्र राशी मकर . भारतीय सौर २४ फाल्गुन शके १९४७-४८. रविवार दिनांक १५ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.४७ मुंबईचा चंद्रोदय ०४.४८ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.४८ मुंबईचा चंद्रास्त ०३.२८ पीएम ,राहू काळ ०५.१८ ते ०६.४८ पापमोचनि एकादशी, चांगला दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : आजचा दिवस बहुतांश बाबतीत आशादायी राहणार आहे.


 
 

 वृषभ : नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे.


 
 

 मिथुन : कामामध्ये अपेक्षित यश येणार आहे.


 
 

 कर्क : नोकरदारांना दिलासा मिळणार आहे.


 
 

 सिंह : आजच्या दिवसात अनेक गोष्टीत सातत्य ठेवल्यास यश येईल.


 
 

 कन्या : मित्रमैत्रिणींच्या गाठी भेटी होऊ शकतात.


 
 

तूळ : कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्‍यांमध्ये वाढ होणार आहे.


 

 

वृश्चिक : देव दर्शनाचे योग संभवतात.


 
 

धनु : नोकरी व्यवसायात जास्त काम पडण्याची शक्यता आहे.


 
 

 मकर : वादाचे प्रसंग उद्भवू नये याची काळजी घेणे फार आवश्यक आहे.


 
 

 कुंभ : आज आपल्या कामांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.


 
 

 मीन : व्यापार-व्यवसायात प्रगती होणार आहे.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी