दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १८ मार्च २०२६

पंचांग



आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ०८.२८ नंतर अमावस्या शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग शुभ . चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर २७ फाल्गुन शके १९४७-४८.बुधवार दिनांक १८ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.४४ मुंबईचा चंद्रोदय ०६.४१ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.४८ मुंबईचा चंद्रास्त ०६.१५ पीएम ,राहू काळ १२.४६ ते ०२.१७ .दर्श अमावास्या-प्रारंभ -सकाळी-०८;२६,चथुर्दशी वर्ज



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : चिंता समाप्त होतील आत्मविश्वास वाढेल.


 
 

 वृषभ : शत्रूंवर विजय प्राप्त कराल.


 
 

 मिथुन : एका वेळेस अनेक कामांकडे लक्ष देऊ नका.


 
 

 कर्क : नवीन नियोजन करावे लागेल .


 
 

 सिंह : काहींना परदेशगमनाच्या संधी मिळतील.


 
 

 कन्या : वाहने जपून चालवा.


 
 

तूळ : अतिआत्मविश्वास नको.


 

 

वृश्चिक : स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरेल.


 
 

धनु : परिवारातील मुलांकडे लक्ष देणे अपरिहार्य ठरेल.


 
 

 मकर : कुटुंबातील काही समस्या डोके वर काढतील.


 
 

 कुंभ : नात्यांना महत्त्व द्या.


 
 

 मीन : जुन्या गुंतवणुकी भरघोस आर्थिक फायदा मिळवून देतील.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी