Thursday, September 25, 2025

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५

पंचांग

आज मिती अश्विन शुद्ध चतुर्थी ९.३४ पर्यंत नंतर पंचमी १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा योग विषकंभ चंद्र राशी तुळ, शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२७, मुंबईचा चंद्रोदय १०.१, मुंबईचा सूर्यास्त ६.३१, मुंबईचा चंद्रास्त ९.१४, राहू काळ १०.५९ ते १२.२९ ललिता पंचमी, पंचमी श्राद्ध, विशाखा वर्ज.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : आरोग्य चांगले राहून कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ : महत्त्वाच्या कामात अनपेक्षित आणि घवघवीत यश मिळेल.
मिथुन : आयत्या वेळेस नियोजनात बदल करावा लागेल.
कर्क : व्यवसाय नोकरीतील आपले अंदाज अचूक ठरतील.
सिंह : महत्वाची कामे होतील.आपले महत्त्व वाढेल.
कन्या : आनंदी वार्ता समजतील.
तूळ : जुने मित्र भेटतील जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
वृश्चिक : मानापमानाचे नाट्यरंगून रंगाचा बेरंग होऊ शकतो ते टाळा.
धनू : हाती घेतलेल्या नवीन कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
मकर : घरासाठी खर्च कराल.  
कुंभ : प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
मीन : सामाजिक अथवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय योगदान द्याल.
Comments
Add Comment